श्रीमत् भगवत् गीता आणि इतर स्तोत्रे यांसंदर्भातील एक प्रयत्न....


येथे ‘श्रीमत् भगवत् गीतेचे’ सर्व १८ अध्याय वेगवेगळ्या ई-बुक स्वरूपात दिलेले आहेत. सर्वात शेवटी ‘श्रीमत् भगवत् गीतेची’ आरती आणि संपूर्ण ‘श्रीमत् भगवत् गीता’ एकत्र स्वरूपात दिलेली आहे. ह्या एकत्र स्वरूपातील ई-बुक मधे प्रत्येक अध्यायाची एकच ऑडियो फाईल आहे आणि अध्यायामधे पदच्छेद दिलेला नाही. सरावाच्यावेळी आपण अध्याय ऐकताना तो सलग म्हणू शकता.

संपूर्ण गीता डाउनलोड करताना एखादे वेळेस गूगलचे Download पेज उघडेल, त्यावरील Download Button क्लिक करून ते ई-बुक डाऊनलोड कराव,. फाईल साईज मोठा असल्याने ते पेज उघडते.

ह्या साईटवरून आपण जर ई-बुक प्रथमच डाउनलोड करता असाल तर कृपया हे Sample YouTube Video बघावेत ई-बुक कसे वाचावे : YouTube Video
अथवा 'ई -बुक कसे वाचावे' या मेनूला जावे. हि Link क्लिक करून आपण त्या पानावर जाऊ शकता. 'ई -बुक कसे वाचावे'