श्रीमत् भगवत् गीता आणि इतर स्तोत्रे आता MP3 स्वरुपात डाऊनलोड साठी उपलब्ध


येथे ‘श्रीमत् भगवत् गीता’ तसेच इतर सर्व स्तोत्रांच्या MP3 स्वरूपातील ऑडिओ फाइल्स डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. मोठ्या फाइल्स डाउनलोड करताना एखादेवेळी Google चे डाउनलोड पेज उघडते, त्यावेळी त्यावरील डाऊनलोड बटण क्लिक करून फाइल डाऊनलोड करावी.

श्रीमद्भगवद्गीता अर्थ ऐकण्यासाठी येथे Click करावे. सर्वांच्या सोयीसाठी श्रीमद्भगवद्गीता अर्थ एका वेगळ्या पेजवरती उपलब्ध करून दिला आहे.

श्रीमत् भगवत् गीता प्रत्येक अध्याय - ध्वनी : सौ. रमा जोशी
‘श्रीमत् भगवत् गीता’ संपूर्ण - ध्वनी : सौ. रमा जोशी
श्री विष्णूसहस्रनाम
  • श्री विष्णूसहस्रनाम - ध्वनी : सौ. रमा जोशी -डाऊनलोड mp3
इतर स्तोत्रे
  • श्री नर्मदाष्टकम् - ध्वनी : सौ. प्रतिभा शिदोरे -डाऊनलोड mp3
  • श्री गणेशपञ्चरत्नम - ध्वनी : सौ. प्रतिभा शिदोरे -डाऊनलोड mp3