प्रत्येक गोष्ट खूप सोपी करायचा प्रयत्न केला आहे. तरीदेखील काही उणीवा राहिल्या असतील, काही चुका झाल्या असतील किंवा आपल्याला काही सूचना करायच्या असतील तर त्या आम्हाल नक्की कळवा. आपणाला देखील असे ई-बुक तयार करायचे असेल तर आम्हाला संपर्क करू शकता. सध्या या नंबरावर WhatsApp सेवा उपलब्ध नाही, तरी आपण फोन किंवा मेसेज करावा.